¡Sorpréndeme!

DHANANJAY MANE ITHECH RAHTAT: Natyaranjan EP 38 (After Lock Down) | Priya Berde, Swanandi Berde

2021-04-01 22 Dailymotion

आई वडिलांना दत्तक घेणाऱ्या एका जोडप्याची धमाल गोष्ट सांगणार धनंजय माने इथेच राहतात हे नाटक नुकतंच रंगभूमीवर आलं. स्वानंदी बेर्डे, प्रिया बेर्डे, प्रभाकर मोरे यांची मुख्य भूमिका असलेलं आणि राजेश देशपांडे यांनी दिग्दर्शित केलेल्या या नाटकाविषयी जाणून घेऊया आजच्या नाट्यरंजांच्या भागात. Reporter- Kimaya Dhawan, Cameramen- Deepak Prajapati, Video Editor- Ganesh Thale